About Us
Joshi Enterprises is a Partnership firm established in 2010. Our reputation stands for its quality, timeliness, consistency, technical capability, and competitiveness. We ensure that our projects are on schedule, and we ensure that we meet all Government/Local body regulatory and contractual requirements.
PARTNER INFORMATION
Editorial Note
बांधकाम क्षेत्रात पुनर्विकासाचे स्वतःचे असे एक स्थान आहे. पुनर्विकासाला पर्याय नाही. पुनर्विकास सतत होत रहाणार. वाढते नागरीकरण, बदलत्या कौटुंबिक गरजा, सामाजिक बदल यातून बांधकाम व्यवसाय विस्तारत गेला आहे. एकोणीशे ऐंशीच्या दशकानंतर पुनर्विकासाचे प्रमाण वाढू लागले. जुने वाडे, चाळी, छोट्या इमारती, बंगले याचे रूप पुनर्विकासाने बदलून गेले. वेगाने विस्तारणारी शहरं आणि उभी रहाणारी मोठ-मोठी गृहसंकुल यात पुनर्विकास टिकून राहिला आहे. पुनर्विकास ही एक गरज झाली आहे.
बांधकाम व्यवसायाच्या अर्थकारणात पुनर्विकासाचे वैशिष्टयपूर्ण सहभाग आहे. यातून उद्योजकता निर्माण झाली आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. पुनर्विकासाच्या उद्योगामुळे स्वप्नातील घरं साकार होत आहेत. पुढच्या पिढीला हक्काचा निवारा मिळत आहे.
गेल्या काही वर्षात पुनर्विकासावर शासनाचे लक्ष केंद्रित होत आहे. पुनर्विकासातील अडथळे लक्षात घेऊन नियम आणि तरतुदींच्या बदलाची चर्चा होत आहे. पूनर्विकासाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. पुनर्विकास हा उद्योग म्हणून स्थिर होत आहे. यापार्श्वभूमीवर पुनर्विकासाकडे एकात्मिक आणि सर्वसमावेशक दृष्टीकोन बाळगून पाहण्याची गरज लक्षात घेऊन जोशी एन्टरप्राइजेसने Redevlopment HandBook ची निर्मिती केली आहे.
पुनर्विकासाच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती या हँडबुकमध्ये दिली आहे. पुनर्विकासाच्या कामाचे टप्पे उलगडून दाखवले आहेत.
नियम, अटी आणि कायदे याआधारे तंत्रशुद्ध पद्धतीने होणाऱ्या पुनर्विकासाची व्यवहारिक माहिती दिली आहे.
PMC नियुक्त करण्याची खबरदारी, विकासक निवड करताना घेण्याची काळजी, प्लॅन, अग्रीमेंट, रजिस्ट्रेशन, तात्पुरत्या घरात स्थलांतर, भाडे, जुनी वास्तू पाडणे, पाया खोदणे आणि टप्याटप्याने होणारे बांधकाम, नवी वास्तू पूर्ण होणे, विविध सोई-सुविधा, पुनर्विकसित घराचे हस्तांतरण या बाबींचा धावता आढावा या HandBook मध्ये घेण्यात आला आहे.
Redevelopment प्रकियेत ग्राहकांशी नियमित संवाद महत्वपूर्ण आहे. पारदर्शकता आवश्यक आहे. Redevelopment केवळ व्यवसाय नसून, ती एक सामाजिक बांधिलकी आहे. हे HandBook त्याचे महत्व विषद करणारे आहे.
जोशी एन्टरप्राइजेस गेली दहा वर्ष पुनर्विकासाच्या क्षेत्रात आहे. या दहा वर्षांच्या अनुभवाच्या आधारे हे HandBook तयार झाले आहे. दहा वर्षात जोशी एंटरपाईजेसने केलेले काम Case Study म्हणून मांडले आहे. यातून जोशी एन्टरप्राइजेसची कार्य संस्कृती लक्षात येईल. जोशी एन्टरप्राइजेसचे टीम सदस्य, Vendors and Extended Family साठी तयार केलेले HandBook हे Reference Document आहे.
यातून जुन्या ठाण्यातील विशेषतः नौपाडा ( घंटाळी, राम मारुती रोड आदी भाग) , पाचपाखाडी, चरई येथील Redvlopment Potential लक्षात येईल.
Partner Joshi Enterprises
To provide good quality residential flats with committed amenities on time as well as to provide necessary post-delivery support effectively.
To provide quality construction on time and abide by the commitments made during and post delivery of the building.
To help and provide right leadership to cooperative housing societies and their members to achieve their goal and to complete their aim of Redevelopment.
However venture pursuit he am mr cordial. Forming musical am hearing studied be luckily.
Lorem ipsum
"Sentiments two occasional affronting occasional affronting solicitude travelling and one contrasted. Fortune occasional affronting day out married parties. Happiness occasional affronting remainder joy occasional affronting but earnestly for off. Took sold add play may none him few. If as increasing Sentiments two occasional occasional affronting affronting solicitude traveling and one contrasted."
"Unpacked now declared put you confined daughter improved. Celebrated imprudenc eoccasional affronting few interested especially reasonable off one. Wonder occasional affronting bed elinor family secure met. It want gave west intooccasional affronting high no in. Depend repair met before man admire see and. An he observe be itoccasional affronting covered delight hastily message."
Joshi Enterprises is a Partnership firm established in 2010. Our reputation stands for its quality, timeliness, consistency, technical capability, and competitiveness. We ensure that our projects are on schedule, and we ensure that we meet all Government/Local body regulatory and contractual requirements.
Reach Us :- +91 95943 79111
Email Id :- Info@joshibuilders.in
Joshi Enterprises is a Partnership firm established in 2010. Our reputation stands for its quality, timeliness, consistency, technical capability, and competitiveness. We ensure that our projects are on schedule, and we ensure that we meet all Government/Local body regulatory and contractual requirements.
Address : 5th Floor, Ishkripa building, Ram Maruti Road, Opposite TJSB Sahakari Bank Ltd Thane West, Thane, Maharashtra 400602
Reach Us :- +91 95943 79111
Email Id :- Info@joshibuilders.in